-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
train.mr
100 lines (100 loc) · 20.8 KB
/
train.mr
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
सातपुरींच्या दर्शनाने मिळतो मोक्ष .
हिंदू धर्मामध्ये तीर्थक्षेत्रांचे खूप महत्त्व आहे .
तसे तर प्रत्येक तीर्थ महत्त्वाचे आणि मुख्य आहे पण सात-QTC स्थानांचे महत्त्व आणि मान्यता मोठी आहे .
ही सात धर्मस्थळे सात नगरी वा सप्तपुरींच्या रूपात ग्रंथांमध्ये वर्णिलेली आहेत .
असे म्हटले गेले आहे की चातुर्मासामध्ये या सप्तपुरींचे दर्शन मोक्ष देणारे ठरते .
याचे नाव बनारस अथवा वाराणसी आहे .
गंगा किनार्यावर ही भगवान शंकराची प्रसिद्ध पुरी आहे .
मुगलसरायहून अमृतसर तसेच डेहराडूनला जाणार्या मुख्य रेल्वे मार्गावर मुगलसराय स्थानकापासून ७ मैल अंतरावर काशी आणि त्याच्या पुढे चार मैल बनारस छावणी स्थानक आहे .
अलाहाबादच्या प्रयाग स्थानकापासून एक सरळ मार्ग काशीहून बनारस छावणीपर्यंत जातो .
ईशान्य रेल्वेचा एक मार्ग भटनीहून आणि दुसरा मार्ग छपराहून अलाहाबाद शहरापर्यंत जातो .
या रस्त्याने बनारस शहराहून छावणीला जाऊ शकता .
पतितांना पावन करणारी गंगा हरिद्वारमध्ये पर्वतीय प्रदेश सोडून समतल प्रदेशात प्रवेश करते .
यासाठी हरिद्वारला गंगाद्वार असेही म्हटले जाते .
हरिद्वारमध्ये रोज संध्याकाळी होणार्या गंगामातेच्या आरतीवेळेस श्रद्धाळूंची गर्दी होते .
गंगानदीमध्ये तरंगणार्या दिव्यांचे दृश्य मनात भरते .
उत्तर रेल्वेच्या मुगलसरायहून अमृतसरला जाणार्या मुख्य मार्गावर स्थानक आहे .
लक्सर येथून एक मार्ग हरिद्वारला गेला आहे .
प्राचीन काळी प्रजापिता ब्रह्माने कांचीमध्ये माता भगवतीच्या दर्शनासाठी कठोर तपस्या केली होती .
तेंव्हा महालक्ष्मी हातात कमळ घेऊन त्यांच्या समोर प्रकट झालीVM होती .
दक्षिण रेल्वेच्या चेन्नई स्थानकापासून धनुष्कोटीला जाणार्या मुख्य मार्गावर चेन्नईपासून ३५ मैल दूर चेंगलपट स्थानक आहे .
चेंगलपट स्थानकाहून एक मार्ग अरकोनम येथे जातो .
चेंगलपट स्थानकाहून अरकोनम येथे जाणार्या मार्गावर कांजीवरम स्थानक आहे .
स्थानकाचे नाव कांजीवरम जरुर आहे पण नगराचे नाव कांचीपुरम आहे .
अयोध्या भगवान श्रीरामाच्या अवताराची पवित्र भूमी आहे .
अयोध्या पवित्र शरयू नदीच्या किनार्यावर आहे .
उत्तर रेल्वेच्या मुगलसराय - लखनऊ मार्गावर मुगलसराय स्थानकाहून १२८ मैल दूर अयोध्या स्थानक आहे .
शिप्रा अथवा क्षिप्रा नदीच्या किनार्यावर वसलेली महाकालाची ही उज्जैन नगरी पतितांना पावन करणारी आहे .
असे म्हणतात की उज्जैनमध्ये महाकालीला नमस्कार केल्यावर मृत्युची चिंता राहत नाही .
मध्य रेल्वेच्या मुंबई - भोपाळ - दिल्ली मार्गावर भोपाळ स्थानकाहून एक मार्ग उज्जैनला जातो .
पश्चिम रेल्वेच्या मुंबई - कोटा - दिल्ली मार्गावर नागदा स्थानकापासून एक मोठा मार्ग उज्जैनला गेला आहे .
वर उल्लेखिलेल्या मार्गावर महू स्थानकाहून एक मार्ग उज्जैनला गेला आहे .
द्वारका चार धामांमध्ये एक धाम आहे .
भगवाने कृष्णाने हिला समुद्राच्या मधोमध विशेष प्रकारे वसवले होते .
पश्चिम रेल्वेच्या सुरेंद्रनगर ओखा पोर्ट मार्गावर असलेले हे नगर समुद्र किनार्यावरील स्थानक आहे .
यमुनेच्या किनारी भगवान कृष्णाची अवतार भूमी असलेले पवित्र नगर मथुरा आहे .
पूर्वॊत्तर रेल्वेच्या आग्रा फोर्टहून गोरखपुरला जाणार्या मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई - कोटा - दिल्ली मार्गावर मथुरा स्थानक आहे .
गढमुक्तेश्वर हिंदुंचे पवित्र तीर्थ आहे .
चला गढमुक्तेश्वरच्या गंगेच्या मेळ्याला .
गाजियाबाद जिल्ह्यातील गढमुक्तेश्वरमध्ये पतितांना पावन करणार्या गंगेच्या किनारी दरवर्षी \ कार्तिक पौर्णिमेच्या वेळी भरणार्या उत्तर भारतातील प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक मेळ्याचा इतिहास सुमारे पाच हजार वर्ष जुना आहे .
यावेळीही गढमुक्तेश्वरमध्ये मेळ्याची खूप गडबड आणि मुख्य स्नानासाठी श्रद्धाळूंची खूप गर्दी झाली आहे .
मुख्य स्नान १३ नोव्हेंबरला आहे .
`` गढमुक्तेश्वरविषयी असे सांगितले जाते की महाभारताच्या विनाशकारी युद्धानंतर योगीराज श्रीकृष्ण , धर्मराज युधिष्ठिर आणि अर्जुन यांचे मन युद्धाची भीषणता आणि नरसंहार पाहून अत्यंत विषण्ण झाले . ``
`` ते या विचारात पडले की युद्धात मारल्या गेलेल्या असंख्य कुटुंबांच्या , बंधूंच्या , निरागस लोकांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी कोणता उपाय अथवा संस्कार केला पाहिजे ? ``
तेव्हा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला .
`` खांडवी वनात भगवान परशुरामाकडून स्थापन केल्या गेलेल्या शिववल्लभपुर नामक स्थानावर मुक्तेश्वर महादेवाची पूजा , यज्ञ तसेच पवित्र गंगेत स्नान करण्यामुळे व पिंडदान केल्याने सर्व संस्कार पूर्ण होतील . ``
लक्षात ठेवा की शिववल्लभपुरच आता गढमुक्तेश्वर नावाने ओळखले जाते .
भगवान रामाचे पूर्वज महाराज शिबी यांनी आपला वानप्रस्थ गढमुक्तेश्वरमध्ये व्यतीत केला होता .
महाराज शिबींनी भगवान परशुरामाकडून येथे शिवमंदिर स्थापना केली होती .
त्यावेळी गढमुक्तेश्वर वल्लभ संप्रदायाचे मुख्य केंद्र होते .
गढमुक्तेश्वराचे नाव शिववल्लभपुर पडले .
गढमुक्तेश्वराचे वर्णन शिवपुराणात मिळते .
एकादशीपासून चतुर्दशीपर्यंत गढमुक्तेश्वरमध्ये महाभारत युद्धात मारल्या गेलेल्या सर्व लोकांच्या आत्मशांतीसाठी यज्ञ केला गेला .
चतुर्दशीच्या संध्याकाळी यज्ञाच्या समाप्तीवेळी त्या आत्म्यांना गंगेत दीप दान करून श्रद्धांजली समर्पित केली गेली .
दुसर्या दिवशी सकाळी पौर्णिमेला सर्वांनी गंगास्नान करून पूजा अर्चा कथा वगैरे केली .
`` प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू गढमुक्तेश्वरला कार्तिक पौर्णिमेला कलुषविनाशनी , पापहारिणी गंगेत स्नान करून आणि आपल्या स्वजनांना आत्मशांतीसाठी येथे दीप दान करायला येथे येतात . ``
चतुर्दशीच्या संध्याकाळी असंख्य लोक आपल्या स्वजनांना श्रद्धांजली देण्यासाठी गंगेत दीप दान करतात .
यावेळी गंगेच्या प्रवाहात तरंगणार्या दिव्यांचे दृश्य फारच शांतिदायक आणि मनोहारी भासते .
`` गढमुक्तेश्वरमध्ये धार्मिक महत्त्व असलेली काही ठिकाणे आहेत जसे नहुष कूप , मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर , बद्रिनाथ मंदिर वगैरे . ``
अशी प्रथा आहे की बद्रिनाथ मंदिर फक्त आरतीच्या वेळी उघडले जाते .
हे मंदिर वर्षात फक्त एकदा अक्षय तृतीयेला परशुराम जयंतीला दिवसभर दर्शनार्थींसाठी उघडले जाते .
`` मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या समोर विशाल वाळुचे मैदान आहे , त्याला \ मीराबाईची वाळू अशा \ नावाने जाणले जाते . ``
असे मानले जाते की एकदा मीराबाई येथे गंगास्नानासाठी आल्या होत्या .
असे म्हणतात की एकदा पार्वतीने शंकराला प्रश्न केला .
`` प्रभु असा एखादा उपाय आणि स्थान सांगा , ज्यामुळे संसारात अनेक रोगांनी आणि पापांनी त्रस्त झालेल्या जिवाला मुक्ती मिळेल . ``
त्यांनी असे कोणते कर्म करावे ज्यामुळे त्यांना तुमची कृपा प्राप्त होईल .
`` यावर शंकरांनी असे उत्तर दिले की , देवी ! सत्ययुगात सर्व तीर्थस्थळे पुण्य देतात , त्रेतायुगात पुष्कर , द्वापरयुगात कुरुक्षेत्रासारखी तीर्थक्षेत्रे पुण्यदायक आहेत आणि कलियुगात केवळ गंगा स्नानाने पुण्य मिळते . ``
गंगा किनार्यावर शिव वल्लभपुर नावाचे एक स्थान आहे .
शिव वल्लभपुर नावाच्या स्थळी शिव निवास करतात .
शिव वल्लभपुर शंकराला अतिशय प्रिय आहे .
शिव वल्लभपुर जंबूद्वीपाच्या आर्यावर्त देशात हस्तिनापुरच्या पूर्वेला आहे .
`` गंगेच्या किनार्यावर वसलेले शिव वल्लभपुर देवांना , ॠषिंना आणि पितरांना संतोष देणारे आहे . ``
शिव वल्लभपुर स्थान मला काशीइतकेच प्रिय आहे .
गढमुक्तेश्वरमध्ये असलेले गंगा मंदिर खूप उंचावर बांधले आहे .
गढमुक्तेश्वरमधील गंगा मंदिरात गंगामातेच्या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाची मूर्तीही स्थापित आहे .
`` गढमुक्तेश्वरमधील गंगा मंदिरात एक असाही दगडसुद्धा आहे , जो लक्षपूर्वक बघितला असता त्यात शिवाच्या मूर्तीचा भास निर्माण होतो . ``
`` गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात पोहोचण्यासाठी कधीकाळी १०१ पायर्या होत्या . ``
पण गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात आता ८६ पायर्या उरल्या आहेत .
`` असे सांगतात की १९३७ पर्यंत गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिराच्या पायर्यांना स्पर्श करीत वहात असे . ``
पण हळूहळू गंगामाता जागा सोडत गेली .
`` आता गंगेचा किनारा या मंदिरापासून अंदाजे १० किलोमीटर दूर आहे , ``
गंगेच्या किनार्यावरील वाळवंटात जत्रा भरते .
जत्रेदरम्यान किनार्यावर तंबूंचे एक पूर्ण नगर वसते .
`` जत्रेचे ठिकाण दिल्लीहून अंदाजे ९० किलोमीटर आहे , ``
जत्रेच्या ठिकाणी कार वगैरेने आरामात पोहोचता येते .
गढमुक्तेश्वर येथे जत्रेच्या ठिकाणापर्यंत लोकांना पायी चालत जावे लागत असे .
पण आता दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध आहे .
`` अनेक लोक बैलगाडी , ट्रॅक्टर ट्रॉली , कार आणि अन्य साधनांनी जत्रेच्या ठिकाणी पोहोचतात . ``
अंदाज आहे की प्रत्येक वर्षी वीस लाख लोक गढमुक्तेश्वराच्या जत्रेदरम्यान गंगा स्नानासाठी येतात .
जत्रेत सहभागी होण्यासाठी आलेले बहुतेक भक्तजन उभारलेल्या तंबूतच राहतात .
जत्रेव्यतिरिक्त सामान्य दिवशी येणारे लोक व्रज घाटाजवळ बांधलेल्या धर्मशाळेत राहतात .
खरे पाहता येथे खाण्यापिण्याचे \ साहित्य अनेक दुकानात मिळते .
पण गटाने येणारे भक्तजन आपल्या भोजन वगैरेची व्यवस्था स्वतःच करतात .
कार्तिक पौर्णिमेच्या वेळी गढमुक्तेश्वर येथील गंगा किनार्यावर भरणारी यात्रा विशालतम यात्रांपैकी एक आहे .
जत्रा गंगेच्या किनारी अंदाजे ११ किलोमीटर क्षेत्रात भरते .
या \ वर्षी जत्रेचे आयोजन जत्रेच्या ठिकाणाला २० विभागात विभागून करण्यात आले आहे .
सुरक्षेच्या कारणाने गढमुक्तेश्वरामध्ये पूर्वीपेक्षा अधिक पोलीस तैनात केले आहेत .
प्रमुख ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत .
गंगा स्नानासाठी अनेक घाट बांधण्यात आले आहेत .
हस्तिनापुराला ऐतिहासिक महत्त्व आहे .
जैन धर्मासह भारत देशातील इतर जातिंसाठीसुद्धा विशेष महत्त्वाचे आहे .